Surprise Me!

लंडनमध्ये केलं सिनेमाचं डबिंग | Suvrat Joshi | Goshta Eka Paithanichi movie | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 1 Dailymotion

गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात अभिनेता सुव्रत जोशी प्रमुख भूमिका साकारतोय....लॉकडाऊनच्या काळात त्याने या चित्रपटाचं डबिंग लंडनमध्ये पूर्ण केलं,लॉकडाऊनमध्ये सुव्रत परदेशात अडकला होता त्यामुळे त्याला या सिनेमाचं डबिंग भारतात येऊन करणं शक्य नव्हत... त्यामुळे लंडनमध्येच त्याने आपलं डबिंग पूर्ण केलं...
सुव्रतसाठी हा अनुभव कसा होता पाहूयात तो काय म्हणतोय ते...

#SuvratJoshi #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon